an online Instagram web viewer
समुद्राच्या पाण्यात जंजिराची सावली शिवरायांना जन्म देणारी धन्य ती जिजाऊ माऊली.....🚩🚩🚩 माॅ साहेब.......तुम्ही नसता तर..नसते झाले शिवराय नि शंभु छावा..जिजाऊ तुम्ही नसता.. तर नसता मीळाला "स्वराज्याचा"ठेवा..तुम्ही नसता..तर नसते लढले जिध्दीने मावळे..तुम्ही नसता..तर नसते विजयाचे सोहळे...... शिवशाही हेची ज्ञानपीठ जिजामाता हेची प्रेरणापीठ ! धन्य धन्य माझी कुळाई स्फुर्ती दे जिजाऊ आई पृथ्वीवर तुझी नवलाई सदैव पसरु दे गं आई ! राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना सदिच्छा ! जय जिजाऊ जय शिवराय ! Follow @marathi.asmita

#_श #_ज